Door43-Catalog_mr_tn/JHN/05/33.md

646 B

येशू यहुदी पुढाऱ्याशी बोलत राहतो (५:१६).

जी साक्ष मला मिळते ती माणसाकडून नाही

‘’लोकांच्या साक्षीची मला गरज नाही’’

योहान एक दिवा होता जो जळता व प्रकाश देणारा होता

जसा एक दिवा प्रकाश देतो तसेच योहानाने देवाचे पावित्र्य दर्शवले. (पहा: रूपक अलंकार)