Door43-Catalog_mr_tn/JHN/05/19.md

486 B

येशू यहुदी पुढाऱ्याशी बोलत राहतो (५:१६).

खचित, खचित

१:५१ मध्ये केले तसेच ह्याचे देखील भाषांतर करा.

तुम्ही आश्चर्यचकित व्हाल

‘’तुम्हाला आश्चर्य वाटेल’’ किंवा ‘’तुम्हाला धक्का बसेल’’