Door43-Catalog_mr_tn/JHN/05/01.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

यानंतर

त्या अंमलदाराच्या मुलाला बरे केल्यावर (४:४६

५४)

यरुश्लेमास वर गेला

यरुशलेम हे एका टेकडीवर स्थित आहे. तिकडे जाण्याचे रस्ते लहान मोठ्या टेकड्यांना पार करून जातात, पण जर तुमच्या भाषेत सपाट जमिनीवर चालण्यापेक्षा टेकडीवर जाण्यासाठी वेगळा शब्द वापरत असतील, तर इकडे वापरा.

तळे

जमिनीतील एक छिद्र जो पाण्याने भरलेल असता

बेथेसदा

बेथेसदा’’ म्हणजे दयेचे गृह (पहा: नावाचे भाषांतर करा)

पडव्या

छतावर असलेल्या रचना जिथे इमारतीला चिटकून भिंत नसते

मोठा समुदाय

‘’अनेक’’

वचन ४

काही सुरुवातीचे परिच्छेद हे वचन वापरतात, पण इतर वापर नाही. आम्ही सुचवतो की वचन जोडून (३

४) तुम्ही प्रयत्न करा जसे युएलबी आणि युडीबी मध्ये आहे ते वचन तसेच रिकामे सोडू नका.