Door43-Catalog_mr_tn/JAS/04/13.md

2.0 KiB

एक वर्ष घालवू

हा एक वाकप्रचार असून त्याचा अर्थ असा होऊ शकतो की “तेथे एक वर्ष राहू”(पहा: वाकप्रचार)

जे तुम्ही

“कोणी कदाचीत म्हणेल.”

उद्या काय होईल कोणाला माहित आहे

याकोब त्याच्या प्रेक्षकांना हा प्रभावी प्रश्र रागावून विचारत आहे.याचे भाषांतर अशा विधानात करता येईल”उद्या काय होईल कोणालाही माहीत नाही.”(पहा: प्रभावी प्रश्र)

आणि तुमचे आयुष्य ते काय

हा प्रभावी प्रश्र याकोब आपल्या प्रेक्षकांना शारिरीक जीवना वद्दल सांगत आहे त्याचे नविन वाक्यात आणि भाषांतर असे होईल”तुमच्या शारिरीक जीवनाबद्दल विचार करा.”

तुम्ही वाफेसारखे आहात.ती थोङ्यावेळ दिसते मग दिसेनासे होते

ही एक उपमा आहे. याची तुलना शारिरीक जीवन जे वाफेसारखे आहे जे थोङ्यावेळ दिसून नाहीसे होते.याचे भाषांतर असेही होऊ शकते “तुम्ही थोङ्यावेळेसाठी जगता, आणि तुम्हाला माहित नाही तुम्ही कधी मरणार आहात.”(पहा: उपमा)