Door43-Catalog_mr_tn/JAS/04/11.md

1.6 KiB

एकमेकाविरूध्द”

त्याबद्दलवाईट”किंवा”विरुध्द”

बंधुजनहो

“सहविश्र्वासणारे”तुम्ही—तुमचे वचन ४ ११: १२ हे सर्वनाम व अनेकवचनी शब्द आहे जे याकोबाने वाचकांसाठी वापरले आहे.(पहा: तू”च स्वरूप)

तू न्यायाधीश आहेस

याचे भाषांतर असे होईल की, ”एखाद्या नियम बनविणाऱ्या मनुष्याप्रमाणे तुम्ही वागता.”

नियमकर्ता व न्यायाधीश असा केवळ एकच देव आहे, एकच.

“केवळ देवच नियम देतो आणि लोकांचा न्याय करतो कारण तो एकच एक आहे.”

तर आपल्या शेजाऱ्याला दोषी ठरवणारा तू कोण?

प्रभावी प्रश्राव्दारे याकोब आपल्या वाचकांवर रागावत आहे. याचे भाषांतर अशा प्रकारे करता येईल”तुम्ही केवळ मनुष्य आहात आणि इतर मनुष्याचा न्याय करु शकत नाही.”(पहा: प्रभावी प्रश्र) ४