Door43-Catalog_mr_tn/JAS/03/15.md

3.4 KiB

"हे नाही'

मागच्या वचनात वर्णन केलेल्या स्वार्थी महत्वकांक्षा आणि मूर्खसारखा मत्सर याचा संदर्भ आहे. # वरून खाली येते

"देवापासून खाली येते" किंवा "स्वर्गापासून खाली येते"

ऐहिक आहे

"ऐहिक"शब्द जे लोक देवाचा सन्मान करत नाही त्यांची वागणूक आणि मूल्य याच्या संदर्भात आहे.पर्यायी भाषांतर: "देवाचा सन्मान करत नाहीत"(पहा: अलंकारीक)

अध्यात्मिक नसलेला

"पवित्र आत्म्यापासून # नसलेला"किंवा "आत्मिक नसलेला"

सैतानी

"पण सैतानापासून आहे"
जेथे स्वार्थी महत्वकांक्षा आणि मत्सर अस्तीत्वात आहे

जेथे कोठे असे लोक आहेत ते दुसऱ्याची काळजी करत नाही तर फक्त स्वत: बद्दलच करतात. # ते फक्त स्वत: ची काळजी करतात आणि दुसऱ्याची करत नाही."

तेथे गोंधळ आहे

तेथे अव्यवस्था किंवा तेथे गोंधळ आहे.

प्रत्येक कुकर्माचा सराव "

प्रत्येक प्रकारची पापी # वागणूक" किंवा "प्रत्येक प्रकारचे दुष्टकृत्य"

मुळात शुध्द आहे

" मुळात पवित्र आहे"

नंतर शांतिप्रिय

नंतर शांतिपूर्ण

अत्यंत दयाळू

" दयाळू" किंवा "समंजस"

आणि चांगले फळ

इथे जो चांगल काम करतो त्याची तुलना चांगल्या फळासारखी केली आहे. पर्यायी भाषांतर "चांगली कामे" (पहा: रूपक)

प्रामाणिक

"प्रामाणिक"किंवा "खात्रीलायक"

पण शांती करणाऱ्यासाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.

शांती आणि नीतिमत्व याची तुलना आमच्या जीवनात पेरणे व पिकाच्या हंगामाशी रूपकाने केली पर्यीयी भाषांतर:

जे देव बरोबर सांगतो ते शांतीत राहणारे करतात.