Door43-Catalog_mr_tn/JAS/03/13.md

2.1 KiB

तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? तर त्या व्यक्तीने

याकोब त्याच्या श्रोत्यांना योग्य वागणुकीबद्दल शिकवण्यासाठी अलंकारीक भाषेत ह्या प्रश्राचा उपयोग करतो."ज्ञानी आणि समंजस" देखील दुहेरी आहे. याच भाषांतर असे होऊ शकते "जो कोणी व्यक्ती आपण ज्ञानी आहे असा विचार करतो"(पहा: दुहेरी आणि अलंकारीक प्रश्र)

चांगले जीवन दाखवा

"चांगली वागणूक दाखवा" किंवा "ते दाखवा" # ज्ञाना पासून त्याची कृत्ये लीनतेने येतात त्याच्या चांगल्या कृत्यांनी

आणि खऱ्या ज्ञानापासून लीनता येते" # तुमच्या मनात तीव्र मत्सर व स्वार्थी महत्वकांक्षा आहे

  "मन"चा संदर्भ भावना किंवा विचार याशी आहे.पर्यायी भाषांतर:  तुम्ही स्वत: ला प्रथम ठेवता आणि दुसऱ्यांबरोबर वाटून घेत नाही  (पहा: प्रत्यक्ष उल्लेख न करता)             

ताठा मिरवू नका व सत्याविरूध्द लबाडी करू नका

"तुमच्या ज्ञानाप्रमाणे कृती करा आणि त्याबद्दल लबाडी करू नका."