Door43-Catalog_mr_tn/JAS/03/11.md

1.7 KiB

आमच बोलण शाप व आशीर्वाद असे दोन्ही नसावेत यावर नंतर याकोब जोर देतो, तो निसर्गातील दोन उदाहरणे देऊन सांगतो हे दोन्ही करू नका.

झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड व कडू पाणी निघते काय?

निसर्गाच तत्व घेऊन याकोब वाचकांना शिकवण्यासाठी अलंकारीक भाषेत प्रश्र विचारीत आहे? पर्यायी भाषांतर: "झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड व कडू पाणी दोन्ही निघत नाही." (पहा: अलंकारीक प्रश्र)

बंधूनो

"सोबतीचे विश्वासणारे"

अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अजीर येतील काय?

निसर्गाच तत्व घेऊन याकोब वाचकांना शिकवण्यासाठी दुसरा
अलंकारीक प्रश्राचा उपयोग करतो.पर्यायी भाषांतर: "अंजीराच्या झाडाला जैतुनाची फळे येऊ शकणार नाहीत किंवा द्राक्षवेलीला
अंजीर येणार नाही"