Door43-Catalog_mr_tn/JAS/03/09.md

1.2 KiB

आम्ही जीभेने

"आम्ही आमच्या जीभेचा उपयोग शब्द बोलण्यासाठी करतो"

आम्ही तिच्यायोगे

" आम्ही तिचा उपयोग वचन बोलण्यासाठी करतो"

आम्ही मनुष्याला शाप देतो.

दुसऱ्याची हानी होण्यासाठी देवाला सांगतो.(यूडीबी)

देवाच्या प्रतिमेप्रमाणे ज्याला बनवले

"ज्याला देवाने त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवले"(पहा: सक्रीय किंवा अक्रीय) # त्याच मुखाने बोलतो

" मुख दोन्ही गोष्टी बोलतात." # माझ्या बंधूनो

" सोबतीचे ख्रिश्चन"
ह्या गोष्टी होऊ नयेत.

"हे चुकीचे आहे"