Door43-Catalog_mr_tn/JAS/03/07.md

2.7 KiB

प्रत्येक प्रकारचे श्र्वापद, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील जीव ह्यांचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होतो आणि झाला आहे

" प्रत्येकाचा"हे वाक्य अतिशोयक्ती आहे त्याचा अर्थ "पुष्कळ प्रकारचे".याच भाषांतर सक्रीय उपवाक्यात अस होत लोक अनेक प्रकारचे श्र्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्यांच्यावर नियंत्रण करण्यास शिकले आहेत."(पहा: अतिशोयक्ती, सक्रीय व अक्रीय )

सरपटणारे

ह्या प्रकारचे प्राणी जमिनीवर रांगतात.(पहा: अनोळखी भाषांतर कसे करायचे)

समुद्रातील जीव

ह्या प्रकारचे प्राणी जे पाण्यात राहतात. # मनुष्यातील कोणीही जीभ वश करण्यास समर्थ नाही

येथे "जीभ" हा शब्द अलंकारीक आहे त्याचा संदर्भ मनुष्य काय म्हणतो त्याचा पूर्ण अर्थ स्पष्टपणे असा होतो "देवाच्या मदतीशिवाय कोणीही मनुष्य जीभेवर नियंत्रण करू शकत नाही."(पहा: अलंकार स्पष्ट पूर्ण माहिती)

शांतीरहित दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्ण भरलेला

हे एक रूपक आहे एक व्यक्ती त्याच्या शब्दाने दुसऱ्याला कशी इजा करू शकते त्याचे वर्णन आहे.त्याचे भाषांतर असे करू शकतो. # प्राणी कधी झोप नाही त नाही तसा दुष्टआहे आणि तो हल्ला करण्यासाठी तयार असतो."(पहा: रूपक)