Door43-Catalog_mr_tn/JAS/03/05.md

3.8 KiB

तशीच "त्याचप्रमाणे मागील वचनात" जीभेची तुलना घोड्याच्या लगामाशी आणि जहाजाच्या सुकानूशी केली आहे."

मोठ्या गोष्टींची फुशारकी

"खूप वाईट गोष्टी बोलण्यासाठी मनुष्य तिचा उपयोग करु शकतो"

लक्ष द्या केवढ्या मोठ्या

"केवढ्या मोठ्यायाबद्दल विचार करा"

एका ठिणगीने केवढ्या मोठ्या रानाला पेटवते! ह्याच भाषांतर सक्रिय काळात अस होईल: "एक लहान ज्योत पुष्कळ झाडे जाळण्यास सुरवात करू शकते"! (पहा: सक्रीय किंवा अक्रीय)

जीभ ही सुध्दा आग आहे

जीभेने मनुष्य जे काही बोलतो (भाषिक अलंकार) लोकांना खोलवर इजा करु शकते, जशी आग सर्व काही जाळून व नष्ट करते.(रूपक) पर्यायी भाषांतर : "जीभ ही अग्नीसारखी आहे." (पहा: रूपक आणि भाषिक अलंकार)

आपल्या अवयवात सर्व शरीर जगिक अमंगळपणा भरला आहे

पर्यायी भाषांतर

ती आपल्या शरीराचा लहान भाग आहे परंतु सर्व शरीर अमंगळ करणारे जगीक पाप भरले आहे

पर्यायी भाषांतर: आपल्या शरीराचा लहानसा भाग आहे परंतु सर्व प्रकारचे पापकरण्यास सामर्थ्य आहे", # सर्व शरीर अमंगळ करते

हे नवीन वाक्यात अस भाषांतर करता येईल." # ते आम्हाला पूर्णपणे देवाला असंतुष्ट करणारे बनवील"
किंवा "ते आम्हाला देवासाठी अस्विकारणीय बनवेल." # आणि जीवनाच्या मार्गात ज्वालेत बसवील

हे वाक्य" जीवनाचा मार्ग "मार्ग" रूपक आहे त्याचा संदर्भ व्यक्तीच संपूर्ण जीवन. त्याच भाषांतर अस होऊ शकत "आणि व्यक्तीच संपूर्ण जीवन ते नाश करू शकते."

आणि नरकातील अग्नीवर ते ठेवल आहे

"ती"चा संदर्भ जीभ आहे.येथे देखील, "नरक"अलंकारीक आहे त्याचा संदर्भ सैतानाकडे

किंवा दुष्ट शक्ती असा आहे.त्याच भाषांतर सक्रीय उपवाक्य अस आहेकारण अस आहे" कारण सैतान ते वाईटासाठी वापरतो."