Door43-Catalog_mr_tn/JAS/03/01.md

3.4 KiB

तुम्ही पुष्कळ जण

तुम्ही हा शब्द याकोबाच्या श्रोत्यासाठी वापरला आहे (पहा: तू च स्वरुप )

माझ्या बंधूनो

"माझे सहकारी विश्वासणारे"

माहित आहे "

कारण"

आमच्यावर अधिक दंड येईल

देव शिक्षकांना दंड करील कारण अधिक माहितीसह अगदी स्पष्ट भाषांतर अस करता येईल "देव आम्हाला अधिक कठोरपणे दंड करील कारण इतर लोकांपेक्षा आम्हाला वचन चांगल समजत आणि माहित आहे म्हणून आम्हाला कोणतीच क्षमा नाही." (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

आपल्यावर येईल

याकोब त्याच्याबरोबर जे वचन शिकवतात त्यांचा गट करत आहे.ज्यांना हे पत्र मिळेल ते काही विश्वासणारे सर्वच वचनाचे शिक्षक होणार नाहीत जे काही विश्वासणारे तेच होतील .(पहा: निवडक गट किंवा लोकांसाठी) होणार नाहीत तर विश्वासणारे होतील.(पहा: निवडक गट किंवा सोक)

कारण आपण सगळेच चुका करतो

याकोब परत त्याच्या सर्व श्रोत्यांचा समावेश करत आहे.(पहा: समावेश)

आपण सर्वच अनेक मार्गानी चुकतो.

जसा रस्त्याने चालणारा माणूस खाली पडतो ह्या रुपकाने त्याची तुलना नैतिक अपयश आलेल्या व्यक्तीशी केली आहे.ह्याच भाषांतर असे होऊ शकते "अपयश येणे" किंवा "पाप"(पहा: रूपक)

त्याच्या बोलण्यात चुकत नाही

"त्याच्या बोलण्याने पाप करत नाही"

तो परिपूर्ण माणूस आहे

" तो अध्यात्मिकदृष्टया प्रौढ आहे."

त्याच पूर्ण शरीर नियंत्रणात ठेवतो

याकोब त्याच्या अंत: करण, भावना, त्याच्य कृतीच्या संदर्भ देत आहे.त्याच भाषांतर अस होऊ शकत "त्याची वागणूक नियंत्रणात ठेवणे" किंवा"( त्याची कृती नियंत्रणात ठेवणे" पहा: synecdoche)