Door43-Catalog_mr_tn/JAS/01/26.md

2.0 KiB

आपण धर्माचरण करणारे आहो

"आपण देवाची आराधना योग्य करतो असे त्यांना वाटते.

त्याची जीभ नियंत्रणात ठेवतो

"जीभ" याचे भाषांतर अस होऊ शकते "तो काय म्हणाला"

तो फसवतो

"मूर्ख" किंवा "युक्त्या" किंवा दिशाभूल

त्याच मन

इथे "मन" म्हणजे पूर्ण मनुष्य.त्याच भाषांतर अस होऊ शकत "तो स्वत: "

त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे

"त्याची आराधना टाकाऊ आहे"

आपला देव व पिताच्या दृष्टीने शुध्द आणि निर्मळ धर्म म्हणजे

"शुध्द आणि निर्मळ" देवाला काय स्विकारणीय आहे यावर जोर देण्यासाठी दुहेरी शब्द वापरला आहे. याच भाषांतर अस होऊ शकते. "ही देवाची आराधना आहे ती देव स्विकारेल"(पहा: दुहेरी अर्थ)

पिता नसणारे

"ज्यांना पिता नाही" किंवा "अनाथ"

विधवांचा त्यांच्या संकटात

जी स्त्री दु: खात आहे कारण तिचा पती मरण पावला आहे.

जगिक भ्रष्टाचारापासून स्वत: च संरक्षण करणे

आपण पापात राहू नये यासाठी जगातील वाईट गोष्टींना वाव देऊ नका.