Door43-Catalog_mr_tn/JAS/01/14.md

1.7 KiB

प्रत्येक मनुष्य आपल्या वाईट इच्छेने मोहात ओढला जातो

प्रत्येक मनुष्यात वाईट इच्छा असते.

जो भुलवला जातो व ओढला जातो

ज्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अङकतो आणि चुकतो"

मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व होऊन त्याचा परिणाम मरण होते.

"दुष्ट इच्छा""पाप" आणि "मरण" हे माणसाचे गुणधर्म आहेत.येथे "वाईट इच्छा"याच वर्णन जस स्त्रीचा प्रियकर माणसाला समागमासाठी दूर नेतो."पाप" हे त्याच बाळ आहे."मरण'हे बाळाची पूर्ण वाढ होऊन माणूस होतो.आणखी याची तुलना पहिल्यांदा दुष्ट इच्छा आनंद देतात पण त्या आनंदाचा पापात बदल होतो.आणि त्याचा शेवट अध्यात्मिक व शारीरिक मरणात होतो.(पहा: उत्कृष्ट व रूपक)

फसू नका

"कोणी तुम्हाला फसवू नये" किंवा"स्वत: ला फसवण्याचे थांबवा" (यूडीबी)