Door43-Catalog_mr_tn/JAS/01/06.md

1.9 KiB

विश्वासात, संशय न धरता

"संशय न धरता"हे नकारार्थी वाक्य आहे ते होकारार्थी असे होऊ शकते जसे"देव पूर्ण खात्रीने उत्तर देईल."(पहा: याचा अर्थ)

संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे

संशय धरणाऱ्या व्यक्तीची तुलना पाण्याबरोबर केली ते दिशा बदलते आणि हालत राहत पर्यायी भाषांतर: "जे विश्वासात आणि अविश्वात नेहमी पुढे, मागे होतात"तो काही विश्वास ते नेहमी बदलतात"(पहा: उपमा)

त्याची विनंती

"तो काय विचारतो"

देवाला

"देवापासून"

असा मनुष्य व्दिबुध्दीचा

"व्दिबुध्दीचा" या शब्दाचा संदर्भ असा मनुष्य जो निर्णय घेण्यास असमर्थ आहे. त्याचे भाषांतर असे होऊ शकते. "तो येशूच्या मागे जावे की जाऊ नये हे ठरवू शकत नाही."(पहा: व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख न करता)

त्याच्या सर्व मार्गात चंचल असतो

"तो कश्याबद्दलही निश्चित नसतो".