Door43-Catalog_mr_tn/HEB/13/07.md

567 B

त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम

शक्य अर्थ : १) ‘’ज्या रीतीने ते जगले’’ (पहा युडीबी) किंवा २) ‘’ज्या रीतीने ते जगले आणि मरण पावले’’ किंवा ‘’ज्या रीतीने त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवली’’ अजूनही येशूवर ते विश्वास ठेवत होते.