Door43-Catalog_mr_tn/HEB/12/14.md

1.7 KiB

पवित्रीकरण मिळवण्याचा

अट : ‘’त्या पावित्र्याचा ध्यास करणे’’ (पहा : पद्न्युन्ता)

देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये..... ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कटूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये

वाचकांनी तीन गोष्टींची काळजी घ्यावी. अट : ‘’कोणालाही वगळले जाऊ नये.... कोणतेही कटुत्वाचे मूळ वाढू नये.... तसे असू नये’’

देवाच्या कृपेपासून वगळलेले

अट : ‘’देवाची कृपा ते मिळवतात आणि मग ते सोडून देतात’’

कडूपणाचे मूळ

जी व्यक्ती इतरांना वाईट ते करू देते, जसे एक कटू मूळ अन्नात टाकले जाते (पहा : रूपक अलंकार)

एसावासारखे ......लक्ष द्या

अट : ‘’काळजी घ्या... जसे एसाव तुमच्यामध्ये आहे’’ (पहा : उघड आणि पूर्ण)

अश्रू ढाळून फार प्रयत्न केला

‘’रडत असताना प्रामाणिकपणे त्याची मागणी केली’’