Door43-Catalog_mr_tn/HEB/12/09.md

653 B

आत्म्यांचा पिता

देव, ज्याने आम्हाला निर्माण करून आपल्या आणि इतर आत्म्यांची देखील निर्मिती केली (पहा : शब्दप्रयोग)

नितीमत्वाचे फळ

जसे फळ झाडावर वाढते तसे नितीमत्व हे शिस्तीचे फळ आहे. (पहा : रूपक अलंकार)

त्याने प्रशिक्षण मिळणे

शिस्तीने प्रशिक्षण