Door43-Catalog_mr_tn/HEB/12/07.md

855 B

शिक्षा सहन करत आहात

कठीण समय हे शिस्तीचे समय म्हणून विचार करणे. (पहा उपमा अलंकार)

तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे?

अट : ‘’प्रत्येक वडील आपल्या मुलाला शिस्त लावतो’’ (पहा अभिप्रेत प्रश्न)

दासीपुत्र आहात

ज्या स्त्री आणि पुरुषाचा विवाह झालेला नाही अशा दांपत्याला जन्मलेली मूले