Door43-Catalog_mr_tn/HEB/12/01.md

2.2 KiB
Raw Permalink Blame History

येशूच्या शिष्यांची तुलना धावेत धावणाऱ्या खेळाडूंशी करण्यात आली आहे.

आपण....आम्ही

लेखक आणि वाचक (पहा : समाविष्ट)

साक्शिरूपी मेघाने वेढलेले आहोत

अट : ‘’इतका मोठा साक्षींचा समूहाने आपल्याला घेरले आहे’’ किंवा ‘’इतका मोठा साक्षींचा समुदाय आपल्यासाठी एक उदाहरण आहे. (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

साक्षी

त्या जुन्या करारातील विश्वासणारे जे ती ‘’धाव’’ पाहतात

जे खचून थकून जातात

देवाचे आज्ञापालन करण्यापासून किंवा विश्वास ठेवण्यापासून ज्या सवयी किंवा प्रवृत्ती परावृत्त करतात जसे जड वस्त्र किंवा ओझे ज्यामुळे धावणे आपल्यासाठी कठीण होते. (पहा : रूपक अलंकार)

गुंतविणारे

‘’पळणे त्यामुळे कठीण होते’’ किंवा ‘’देवाचे आज्ञापालन करणे त्यामुळे कठीण होते’’

पाहत असावे

‘’सरळ पाहत असणे’’ किंवा ‘’केवळ विचार करणे’’ (पहा : शब्दप्रयोग)

उत्पादक व पूर्ण करणारा

अट : ‘’निर्माता आणि पूर्ण करणारा’’

थकून जाणे

जणू काही कोणीतरी खूप वेळ धावले आहे

खचणे

जसे कोणाला अजून धावायचे नसते