Door43-Catalog_mr_tn/HEB/11/39.md

767 B

इब्रीच्या लेखकाने अनेक पिडीत विश्वासणाऱ्यांच्या बद्दल नुकतेच लिहून काढले आहे.

देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमिले होते

अट : ‘’देवाने ह्या सर्वांचा त्यांच्या विश्वासामुळे सन्मान केला, पण देवाने जे अभिवचन दिले होते ते त्यांनी प्राप्त केले नाही’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)