Door43-Catalog_mr_tn/HEB/11/32.md

1.4 KiB
Raw Permalink Blame History

इस्राएल लोकांच्या वंशजांसाठी देवाने काय केले आहे त्याबद्दल लेखक बोलत राहतो.

आणखी मी काय सांगू?

अट : ‘’आणि अनेक उदाहरणे आहेत. (पहा : अभिप्रेत प्रश्न)

वेळ पुरणार नाही

अट : ‘’मला पुरेसा वेळ होणार नाही’’

जिंकली

‘’हरवले’’

सिंहाची तोंडे बंद केली.... अग्नीची शक्ती नाहीशी केली.... तरवारीच्या धारीपासून बचावले. अट : ‘’सिंहांनी त्यांना खाल्ले नाही.... अग्नीने त्यांना भस्म केले नाही...आणि तरवारीने त्यांना ठार मारले नाही.

(पहा : अजहल्लक्षण अलंकार, कर्तरी किंवा कर्मणी)

ते सबळ झाले

अट : ‘’देवाने त्यांना बरे केले’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी आणि उघड आणि पूर्ण)