Door43-Catalog_mr_tn/HEB/11/29.md

1.1 KiB

ते पार गेले

इसारेली लोक पार गेले

बुडून गेले

अट : ‘’पाण्याने त्यांना गिळून टाकले’’ किंवा ‘’ते बुडाले’’ (पाह : उघड आणि पूर्ण आणि मनुष्यात्वरोप आणि कर्तरी किंवा कर्मणी)

सात दिवस फेऱ्या घालण्यात आल्यावर

अट : ‘’इस्राएली लोकांनी सात दिवस त्यांच्याभोवती भ्रमंती केली’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे

अट : ‘’त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हेरांना लपवून ठेवले’’