Door43-Catalog_mr_tn/HEB/11/23.md

1.6 KiB

मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेविले

अट : ‘’मोशेच्या आईबापांनी त्याला जन्मानंतर तीन महिने लपवले’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

प्रौढ झाल्यावर

‘’एक प्रौढ बनणे’’ (पहा : शब्दप्रयोग)

देवाच्या लोकांबरोबर दुख सोसणे

‘’देवाच्या लोकांच्या बरोबर गैरवागणूक होऊ देणे’’

ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे

‘’जो अनादर लोकांमध्ये त्याच्या विरुद्ध होता कारण ख्रिस्ताला जे हवे होते ते त्याने केले’’ (पहा : शब्दप्रयोग)

धनसंचयापेक्षा त्याची दृष्टी स्वर्गातील प्रतिफळावर लावली

‘’ते जे करत आहे ह्याची माहिती ठेवून त्यांना स्वर्गात एक प्रतिफळ देणारे होते’’ (पहा : शब्दप्रयोग, उघड आणि पूर्ण)