Door43-Catalog_mr_tn/HEB/11/08.md

794 B

लेखक इस्राएलातील मागील पुढाऱ्यांच्या विश्वासावर भर देणे चालू ठेवतो.

तिथे निघून जाण्यास

‘’तेथे जाण्यास घर सोडले’’

तो बाहेर गेला

‘’त्याने घर सोडले’’

वचनदत्त देशात

‘’देवाने जी भूमी त्याला अभिवचन रुपी दिली होती’’

सहभागी वारीस

‘’एकत्रित वारीस’’

नगराचे बांधकाम करणारा

जी व्यक्ती इमारती बांधते