Door43-Catalog_mr_tn/HEB/11/05.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

विश्वासाने हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला लोकांतरी नेण्यात आले

अट : ‘’विश्वासाने हनोख मरण पावला नाही कारण देवाने त्याला घेतले’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

मरण पाहू नये

‘’मरणे (पहा : शब्दप्रयोग)

तो देवाला संतोषवीन असे अशी साक्ष देण्यात आली

शक्य अर्थ : १) ‘’देव म्हणाल की हनोखाने त्याला संतुष्ट केले’’ (युडीबी पहा) किंवा २) ‘’लोक म्हणाले की हनोखाने देवाला संतुष्ट केले.

त्याला वर घेण्यात येण्यापूर्वी

‘’देवाने त्याला घेण्यापूर्वी’’