Door43-Catalog_mr_tn/HEB/10/28.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

दोघांच्या किंवा तिघांच्या

‘’२ किंवा ३’’(पहा : संख्यांचे भाषांतर करणे)

अधिक कठीण दंडास पात्र ठरेल...?

अट : ‘’ही एक कठोर शिक्षा होती. पण कोणासाठी ही शिक्षा अधिक मोठी ठरेल.... (पाह : अभिप्रेत प्रश्न)

देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले

ह्या शब्दाचे चित्र ख्रिस्ताने जे काही केले त्याला अवमान करण्याच्या गंभीर चित्राचे उदाहरण आहे. अट : ‘’देवाच्या पुत्राने जे काही केले त्याला नाकारणे’’ (पहा : रूपक अलंकार)

तुडवले

‘’अगदी जड पावलांनी प्रवेश केला’’

ज्या कराराच्या रक्ताने तो शुद्ध झाला

‘’ज्या रक्ताने देवाने त्याला शुद्ध केले’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

कृपेच्या आत्म्याच्या

‘’देवाचा आत्मा जो कृपा पुरवतो’’