Door43-Catalog_mr_tn/HEB/10/23.md

706 B

न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू

‘’लोकांना सांगत राहणे की आम्ही आत्मविश्वासी आहोत कारण देवाने जे अभिवचन दिले आहे ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे’’

न डळमळता

‘’खात्रीशीर नसणे’’

तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे दिसते

अट : ‘’येशूच्या जवळ येण्याचा दिवस समीप येत आहे’’