Door43-Catalog_mr_tn/HEB/10/01.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

वास्तविक स्वरूप नाही

‘’त्या खऱ्या गोष्टी नाही’’

जवळ येणाऱ्यांना

‘’उपासना करण्यास येणारे (युडीबी) किंवा ‘’जवळ येणे’’

ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय?

‘’त्यांनी अर्पणे वाहण्याचे थांबवले असते. (पहा : कर्तरी किंवा कर्मणी आणि अभिप्रेत प्रश्न)

बंद

‘’बंद होणे’’

झाले’’ परिस्थिती’’

तर एकदा शुद्ध झाल्याने

‘’ज्यांना देवाने शुद्ध केले होते’’

जाणीव

‘’त्या अस्तित्वाचे ज्ञान’’

त्यांनतर पापांची आठवण होते

‘’लोकांनी जी पापे केली आहेत त्यांची आठवण देव देतो’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

वर्षानुवर्ष

‘’प्रत्येक वर्षी’’

कारण बैलांचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे

कारण बैल आणि बकऱ्याचे रक्त पाप नेऊ शकते’’