Door43-Catalog_mr_tn/HEB/03/12.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये

‘’एक दुष्ट, अविश्वासणाऱ्याचे मन तुमच्यातील कोणाचेच’’ किंवा ‘’एक अविश्वासणारे मन जे तुम्हाला वाईट करण्यास भाग पडते’’ (पहा : हेंडीदीस)

जे अंतःकरण मागे हटते

‘’जे मन तुम्हाला वळवते. अट, एक नवीन वाक्याची सुरवात करता : ‘मागे वळू नका.

जिवंत देवाला

शक्य अर्थ : १) ‘’खरा देव जो जिवंत आहे’’ (पहा युडीबी) किंवा २) ‘’जो देव जीवन देतो.

प्रतिदिवशी बोध करा

अजूनही संधी आहे तोपर्यंत

पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी ‘कठीण होऊ’ नये

‘’हट्टी होऊन, इतरांना तुम्ही फसवू नका, आणि पाप करू नका’’ (पहा युडीबी) किंवा ‘’तुम्ही पाप करत नाही, स्वतःला फसवत नाही, आणि हट्टी बनत नाही’’ (पहा : मनुष्यात्वरोप)