Door43-Catalog_mr_tn/GAL/06/14.md

3.8 KiB
Raw Permalink Blame History

वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो

‘’मी केवळ नेहमीच वधस्तंभाची शेखी मिरवावी’’ ‘’ते कधीच होऊ नये असे मला वाटते! किंवा ‘’देवाने मला ते करू नये म्हणन मदत करावी! हे पद दाखवते की पौलाची हे घडू नये अशी खूप जोरदार इच्छा होती. तुमच्या भाषेतील सामानात्र पद तुम्ही इकडे वापरू शकता.

न होवो

ह्याचा असंदर्भ १) ख्रिस्त किंवा २)वधस्तंभ, ‘’ज्याच्या द्वारे.

त्याच्याद्वारे

‘’जग मृत आहे असा मी विचार आधीच करतो’’ किंवा ‘’मी जगाला एक गुन्हेगाराच्या प्रमाणे लेखतो ज्याचा वध वधस्तंभावर झाला’’

जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे

‘’जग हे मी मृत आहे असेच मला लेखते’’ किंवा ‘मी जगाला गुन्हेगारा प्रमाणे लेखते ज्याला देवाने वधस्तंभावर मारले’’

मी जगाला

‘’जग मला आधीच मृत असे समजते’’ किंवा ‘’जग मला गुन्हेगाराच्या प्रमाणे लेखते ज्याला देवाने वधस्तंभावर मारले’’

जगाला

ह्याचा अर्थ १) जगाचे लोक, जे देवासाठी कोणत्याच गोष्टीची फिकीर करत नाही किंवा २) ज्या गोष्टी जे लोक देवाची काळजी करत नाहीत त्यांच्यासाठी करतो.

कोणतेही

देवासाठी ‘’जे काही महत्वाचे आहे’’

एक नवी उत्पत्ती

ह्याचा अर्थ १) येशू ख्रिस्तामधील नवीन विश्वासणारा किंवा २) विश्वासणाऱ्य़ातील नवीन जीवन.

जितके आहेत त्यांनी

‘’जे सर्व’’

तीतक्यावर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो

ह्याचा अर्थ १)सामान्य रीतीने विश्वासणारे देवाचे इस्राएल असे आहेत (पहा युडीबी) किंवा २) ‘’शांती आणि दया परराष्ट्रीय विश्वासणाऱ्याच्या सोबत असावी आणि तशीच देवाच्या इस्रायेलाच्या सोबत असावी’’ किंवा ३) ‘’जे लोक त्या सत्तेचे अनुसरण करतात त्यांच्यावर शांती असो, आणि तीच दया देवाच्या इस्राएलावर असो.