Door43-Catalog_mr_tn/GAL/06/11.md

2.8 KiB
Raw Permalink Blame History

केवढ्या मोठ्या अक्षराने लिहत आहे

ह्याचा अर्थ म्हणजे पौलाला भर द्यायचा आहे १) त्या नंतरची विधाने किंवा २) हे पत्र त्याकडून आले.

माझ्या हस्तअक्षराने

ह्याचा अर्थ म्हणजे १) पौलाला एक सहाय्यक होता ज्याने त्याच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, पण ह्या पत्राच्या शेवटचा भाग पौलाने लिहिला आहे किंवा २) पौलाने स्वतः ते संपूर्ण पत्र लिहिले.

डौल मिरवू पाहतात

‘’इतरांना त्यांच्याबद्दल चांगला विचार करण्यास भाग पाडणे’’ किंवा ‘’ते चांगले लोक आहेत असा इतरांनी विचार करण्यास भाग पाडणे’’

देहावरून

‘’दृश्य पुराव्याने’’ किंवा ‘’त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नाने’’

भाग पाडतात

‘’जबरदस्ती’’ किंवा ‘’बलवान रीतीने प्रभाव पाडणे’’

ख्रिस्ताच्या वधस्तभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच

‘’जेणेकरून यहुद्यांचा कोणीही छळ करू नये अशी सिद्धता करत की वधस्तंभाच्या मुळे त्यांचे तारण झाले’’

वधस्तंभ

‘’जे कार्य येशूने वधस्तंभावर पूर्ण केले’’ किंवा ‘’येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान. ह्या ठिकाणी दैहिक वधस्तंभाचा उल्लेख नाही.

इच्छा बाळगतात

‘’ज्यांना तुम्ही सुंता करून घ्यावी असे वाटते’’

त्यांनी डौल मिरवावा

‘’जेणेकरून ज्या लोकांना तुम्ही सुंता करून घ्यावी असे वाटते त्यांनी फुशारकी मारावी’’