Door43-Catalog_mr_tn/GAL/05/09.md

2.2 KiB
Raw Permalink Blame History

मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खात्री आहे

‘’देव तुम्हाला मदत करेल म्हणून मला तुमच्यावर खात्री आहे’’

तुम्ही दुसरा विचार करणार नाही

इतर लोक ह्याचे भाषांतर ‘’मी जे तुम्हाला सांगत आहे त्या पेक्षा वेगळा विचार तुम्ही करणार नाही.

विचार

विश्वास ठेवणे’’

तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगेल

तुम्हाला कोण गोंधळात टाकत आहे हे मला ठाऊक नाही, पण देव त्या व्यक्तीला शिक्षा करेल’’

चलबिचल करणारा

‘’जे सत्य आहे त्याबद्दल तुम्हाला गोंधळात टाकणारा’’ (युडीबी) किंवा ‘’तुमच्यात त्रासाला निमंत्रण देतो’’

तो दंड भोगेल

‘’देव त्याला शिक्षा देईल’’

कोणी का असेना

ह्याचा अर्थ १) जे लोक गलतीकरांना मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्यास सांगत आहेत त्यांची नवे पौलाला ठाऊक नाही किंवा २) गलतीकारांनी त्यांच्यात चलबिचल करणारे श्रीमंत किंवा गरीब किंवा धार्मिक अथवा अधार्मिक मोठे अथवा लहान आहेत ह्याचा विचार करू नये अशी पौलाची इच्छा आहे.