Door43-Catalog_mr_tn/GAL/04/24.md

1.5 KiB

ह्या गोष्टी दृष्टांत रूप आहेत

‘’मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते ह्या दोन पुत्रांच्या गोष्टीसाखेच आहे’’

सिनाय पर्वतावरून

‘’सिनाय पर्वत, जिथे मोशेने इस्राएलाला नियमशास्त्र दिले’’ (पहा: उपलक्षण अलंकार)

तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा

‘’ह्या कराराच्या अंतर्गत लोक नियमशास्त्राचे पालन करण्यासाठी गुलाम आहेत’’ (पहा: रूपक अलंकार, मनुष्यात्व्रोप)

जोडीची

‘’त्याचे हे चित्र आहे’’

ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे

हागार एक बंदिवान आहे आणि तिच्यासोबत तिची मूले देखील आहेत. ह्याचे भाषांतर ‘’यरुशलेम, हगाराच्या प्रमाणे, तिच्या मुलांसह, गुलामगिरीत आहे’’ (पाह युडीबी)