Door43-Catalog_mr_tn/GAL/04/19.md

724 B

तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुम्हासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत

ज्या रीतीने एक गरोदर स्त्री प्रसूती वेदनेत असते जेव्हा तिच्या बालकाचा जन्म होतो, जोवर गलतीकर ख्रिस्तासारखे होत नाहीत तोवर पौलाला त्यांची काळजी वाटत राहील. (पहा: रूपक अलंकार)