Door43-Catalog_mr_tn/GAL/04/17.md

996 B

मिळवून घेण्याची खटपट करतात

चांगल्या गोष्टी मिळवण्याची खटपट करतात

ह्याचे भाषांतर ‘’तुमच्या मागे जाऊन...त्यांच्या मागे जाऊन ...चांगल्या गोष्टींच्या मागे जाऊन’’ ह्या तिन्ही बाबतीत पौलाच्या शब्द वापरावर भर देण्यासाठी हे केले गेले.

वेगळे

प्रामाणिकपणे, शारीरिक अंतर नाही

तेव्हा करावे

‘’ते तुम्हाला जे सांगतात ते करा’’

हे चांगले आहे

‘’त्यांना हे हवे आहे हे चांगले आहे’’