Door43-Catalog_mr_tn/GAL/04/08.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

ह्या ठिकाणी तुम्ही ची सर्व उदाहरणे अनेकवचनी आहेत.

ते

‘’त्या गोष्टी’’ किंवा ‘’ते आत्मे’’

देवाने तुमची ओळख करून घेतली आहे

‘’देव तुम्हाला ओळखतो’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

मग तुम्ही पुन्हा का वळता...?

हा दोन अभिप्रेत प्रश्नांच्या पैकी पहिला आहे. ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही परत वळू नये असे करता येते... (पहा: अभिप्रेत प्रश्न)

प्राथमिक शिक्षणाकडे

४:३ मध्ये केले तसेच ह्या वाक्यांशाचे देखील भाषांतर तुम्ही करा.

त्याचे गुलाम नव्याने होण्याची इच्छा करता काय...?

ह्या दुसऱ्या अभिप्रेत प्रश्नाचे भाषांतर ‘’तुम्हाला गुलाम होण्याची इच्छा नसावी... किंवा ‘तुम्हाला गुलाम व्हायचे असे दिसते...