Door43-Catalog_mr_tn/GAL/04/03.md

931 B

आपण

सर्व ख्रिस्ती, त्यात पौलाचे सर्व वाचक आहेत (पहा: समाविष्ट)

जगातील प्राथमिक शिक्षणास

ह्यात सूर्य, चंद्र, तारे ह्यांचा समावेश आहे, जे पृथ्वीवरील गोष्टीवर नियंत्रण ठेवतात असे काही लोकांचे मत आहे, किंवा त्याचा संदर्भ अखाजगी गोष्टी जसे नियमशास्त्र किंवा नैतिक तत्वांशी आहे.

देखील

किंवा ‘’कदाचित’’

पाठवले

किंवा ‘’पाठवले’’ किंवा ‘’पाठवून दिले’’