Door43-Catalog_mr_tn/GAL/03/23.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले

‘’नियमशास्त्राने आपल्याला तुरुंगाचा रक्षक म्हणून नियंत्रित केले’’ (पहा: रूपक अलंकार)

विश्वास प्रगट होणार होता तेव्हा

‘जोपर्यंत देवाने प्रगट केले की जे लोक ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतात त्यांना तो नीतिमान ठरवतो’’ किंवा ‘’जोवर ख्रिस्तावर विश्वास असलेल्यांना नीतिमान ठरण्याचे देव प्रगट करतो.

ख्रिस्ताकडे पोहोचवणारे

‘’जोवर ख्रिस्त आला’’

आपण नीतिमान ठरवले जावे म्हणून

‘’की नीतिमान होण्यासाठी आपली घोषणा व्हावी. ‘’ख्रिस्ताच्या वेळेच्या आधी’’ देवाने आम्हाला नीतिमान ठरवण्यास योजना केली होती.

बालरक्षक

ह्याची भाषांतर कधीतरी ‘’शिक्षक’’ म्हणून केले जाते, कारण त्याचा अर्थ शिक्षकाच्या पेक्षा अधिक आहे. बालरक्षक एक गुलाम होता ज्याला एक अनितिक, वारस म्हणून प्रगतीशील जीवन जगण्यास प्रशिक्षण देण्याची जवाबदारी होते.