Door43-Catalog_mr_tn/GAL/03/21.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

विरुद्ध

किंवा ‘’त्या विरुद्ध’’ किंवा ‘‘त्याच्या विरुद्ध’’

जीवन देण्यास सामर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नितीमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते

ह्याचा अर्थ म्हणजे देवाने जर नियमशास्त्र दिले असते जे लोक जिवंत ठेऊ शकले असते, तर त्या नियमशास्त्राचे पालन करण्यास ते नीतिमान ठरले असते’’

शास्त्राने सर्वास पापामध्ये कोंडून ठेवले आहे. ह्यात उद्देश असा की, विश्वास ठेवणाऱ्याना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे आहे ते देण्यात यावे

ह्याचा अर्थ असा देखील आहे म्हणजे ‘’आपण पाप करतो म्हणून, देवाने सर्व गोष्टी नियमशास्त्राच्या अधीन ठेवले, त्यांना तुरुंगात ठेवले, जेणेकरून ज्यांचा ख्रिस्तावर विश्वास आहे त्यांना ते अभिवचन रूप द्यावे’’ किंवा ‘’आपण पाप करतो म्हणून, देवाने तुरुंगात टाकल्यासारखे सर्व गोष्टी नियमशास्त्राच्या अधीन ठेवतो. त्याने असे केले कारण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवण्याचे त्याने अभिवचन दिले ते त्यांना विश्वास रुपी द्यायचे होते.

शास्त्रात

‘’देव, शास्त्रवचनाचा लेखक. (पहा: मनुष्यात्वरोप)