Door43-Catalog_mr_tn/GAL/03/19.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

तर मग नियमशास्त्र कशासाठी?

मग नियमशास्त्र का दिले? किंवा ‘’मग देवाने का ते नियमशास्त्र दिले?

ते नेमून देण्यात आले

‘’देवाने त्याची भर घातली’’ किंवा ‘’देवाने त्या नियमशास्त्राची भर घातली’’

ते लोक

‘’लोकसमुदाय’’

ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले

‘’देवदूतांनी तो नियम लावला आणि मध्यस्थाने तो अमलात आणले’’

आचरणात आणले

आचरणात आणल्याची पद्धत

मध्यस्थ

मोशे

मध्यस्थ हा एकच नसतो

‘’मध्यस्थ म्हणजे एकाच्या पेक्षा जास्त व्यक्ती जी कृती करत राहते’’