Door43-Catalog_mr_tn/GAL/03/17.md

806 B

देवाने अगोदरच कायम केलेला करार चारशे तिस वर्षांच्या नंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही

‘’जे नियमशास्त्र देवाने करार केल्यानंतर ४३० वर्षांच्या नंतर आणले , त्यामुळे तो करार संपुष्टात न येऊन अभिवचनाला रद्द करत नाही’’

त्यामुळे

‘’त्यानेच’’ किंवा ‘’द्वारे’’