Door43-Catalog_mr_tn/GAL/03/15.md

636 B

व्यावहारिक दृष्टीने बोलतो

‘’एक मनुष्य म्हणून’’ किंवा ‘’एक व्यक्ती म्हणून’’ किंवा ‘’एक मानव म्हणून’’

अनेकांशी संदर्भ

‘’अनेक वंशाजांशी ह्याचा संदर्भ आहे’’

आता

पौलाने एक सामान्य विधान मांडले आणि एक ठराविक बाबीची ओळख तो करून देत आहे.