Door43-Catalog_mr_tn/GAL/03/13.md

944 B

तो आपणाबद्दल शाप झाला

‘’आपल्या ऐवजी देवाने त्याच्यावर दोष लावला’’

जो कोणी झाडावर टांगलेला आहे

ह्याचा संदर्भ कोणत्याही मृत माणसाला विशिष्ट झाडावर टांगण्याशी आहे. पौलाची अपेक्षा होती की वधस्तंभावर येशू जो टांगलेला आहे हे ऐकून जमावाने जे ऐकले त्याच्याशी ह्याची अपेक्षा होती.

करेल

‘’करणार’’

आपण

समाविष्ट. पौल स्वतःचा संदर्भ यहुदीतर लोकांशी देत आहे.