Door43-Catalog_mr_tn/GAL/03/10.md

2.2 KiB

जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत

‘’जे लोक नियमशास्त्रावर अवलंबून राहतात त्यांना देव सार्वकालिक रीतीने शिक्षा करेल’’

देव नीतिमान ठरवतो हे स्पष्ट आहे

‘’देव अगदी स्पष्टपणे म्हंटला आहे की तो नीतिमान ठरवतो’’

जे लोक

‘’लोकसमुदाय’’ किंवा ‘’ते लोक’’

नियमशास्त्राच्या कृत्यांनी

देवाच्या नियमशास्त्राची आज्ञा पाळून

जो कोणी टिकून राहतो

‘’त्यानुसार जगतो’’ किंवा ‘’शरण जाण्याने’’ किंवा ‘’विश्वासू राहतात’’ किंवा ‘’आज्ञापालन करतात’’ किंवा ‘’पालन करतात’’

ते सर्व करण्यास

‘’नियमशास्त्राचे पालन करण्यास’’

नीतिमान

‘’ज्या लोकांना देव नीतिमान असे लेखतो’’ किंवा ‘’नीतिमान लोक’’

नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेले

‘’ज्या गोष्टी नियमशास्त्रात लिहिल्या आहेत’’

ते नियमशास्त्रांनी जगतील

ह्याचा अर्थ म्हणजे १)’’त्यांनी त्या सर्वांचे पालन करावे’’(युडीबी) किंवा २) ‘’नियमशास्त्रात कशाची आज्ञा केली आहे त्यानुसार जगतात’’