Door43-Catalog_mr_tn/GAL/03/06.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

त्याल ते नितीमत्व असे गणण्यात आले

देवाने अब्राहामाचा विश्वास पाहिला, म्हणून मग देवाने अब्राहामाला नितिमान ठरवले.

जे विश्वासाचे

‘’जे लोक विश्वास ठेवतात’’

अब्राहामाचे पुत्र

‘’अब्राहामाचे वंशज, त्याचे शारीरिक वंशज नाही, तर अब्राहाम होता तसेच अध्यात्मिक नीतिमान वंशज (पहा: रूपक अलंकार)

पुर्वज्ञानामुळे

‘’अंदाज मांडीला’’ किंवा ‘’ते घडण्यापूर्वी पाहिले. देवाने ते अभिवचन अब्राहामाला दिले म्हणून ख्रिस्ताच्या द्वारे ते वचन मिळाले म्हणून, शास्त्रवचन हे जो भविष्यात जे होणार आहे ते जाणून घेण्यासारखे आहे. (पहा: मनुष्यात्वरोप)

तुम्ही

तुम्ही जे काही केले त्यामुळे’’ (युडीबी) किंवा ‘’मी तुम्हाला आशीर्वादित केले म्हणून’’

सर्व राष्ट्रांना

‘’जगातील सर्व लोक गट’’ (युडीबी). देव भर देत होता कीतो फक्त केवळ लोकांवर उपकार करतो असे नाही तर, जे त्याचे निवडलेले होते. त्याची तारणाची योजना ही यहुदी आणि यहुदीतर लोकांसाठी होती.

विश्वासाचे आहेत

देवावर विश्वास ठेवतात