Door43-Catalog_mr_tn/GAL/02/17.md

506 B
Raw Permalink Blame History

कधीच नाही!

‘’निश्चितच हे खरे नाही! मागील अभिप्रेत प्रश्नाला हे पद अतिशय कठोर नकारात्मक उत्तर देते. येथे वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या भाषेतील समान पद वापरायचे असेल. (पहा: अभिप्रेत प्रश्न)