Door43-Catalog_mr_tn/GAL/02/11.md

1.3 KiB

मी त्याला तोंडावर अडवले

‘’व्यक्ती म्हणून मी त्याचा सामना केला’’ किंवा ‘’व्यक्तीशः मी त्यांच्या कृतींना आवाहन दिले’’

पुढे

वेळेच्या संदर्भात

ते थांबले

‘’त्याने त्यांच्याबरोबर खाण्याचे थांबवले’’

लोकांना भिऊन

‘’तो काहीतरी चुकीचे करत आहे असा लोक त्यांचा न्याय करतील अशी त्यांना भीती होती’’ किंवा ‘’ह्या लोकांनी काहीतरी चुकीचे केले म्हणून हे लोक त्यांच्यावर दोष लावतील अशी त्यांना भीती वाटत होती’’

तो सुंता झालेल्या लोकांना

यहुदी

वेगळ राहू लागला

‘’त्यापासून वेगळा राहिला’’ किंवा ‘’दुर्लक्ष केले’’