Door43-Catalog_mr_tn/GAL/02/09.md

772 B

उजव्या हातांनी हस्तालोन्दन केले

‘’स्वागत ...सहकारी म्हणून’’ किंवा ‘’सन्मानाने स्वागत केले’’

उजव्या हाताने

ह्याचे भाषांतर अनेकवचनात करता येते आणि हात कोनःच्या मालकीचे आहेत हे देखील दर्शवले जाते: ‘’त्यांच्या उजव्या हातात’’.

गरिबांची आठवण ठेवावी

‘’गरिबांच्या गरजांची काळजी घ्यावी’’