Door43-Catalog_mr_tn/GAL/01/18.md

712 B

हे मी देवासमक्ष सांगतो

गलतीकरांनी पौल इतका गंभीर का आहे हे समजून घ्यावे अशी त्याची इच्छा होती आणि देव जे तो बोलतो ते ऐकतो आणि तो सत्य बोलला नाही तर तो त्याचा न्याय करेल.

तुम्हास मी जे लिहित आहे ते खोटे लिहित नाही

‘’मी जे संदेश तुम्हाला लिहित आहे त्यात खोटे बोलत नाही’’